लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करा, असं सर्वच स्तरांमधून सांगितलं जात असतानाच बुधवारी अभिनेता सलमान खान याच्या वडिलाचं नाव एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलं होतं. देशभरात Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असतानाच यादरम्यान सलीम खान हे त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानामधून