बऱ्याच दिवसांपासून मुलांप्रमाणे मुलीलाही वडिलांच्या संपत्तीतील समान वाटा मिळावा या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने अखेर आपला निर्णय देऊन शिक्कामोर्तब केला आहे. या निर्णयानुसार यापुढे मुलीला व मुलाला वडिलांच्या संपत्तीतील समान वाटा देण्यात यावा असे कोर्टाने