कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती या गावात चौथऱ्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाद्वारे रात्रभरात हटवण्यात आला. यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून येत्या रविवारी ९ ऑगस्टला कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्रातील कोल्हापुरातील