अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका खटल्यात सूनवताना सांगितले की मशिदींमध्ये एकट्या माणसाने ‘अजान’ घेणे हे मान्य आहे पण कोव्हीड सारख्या संकटात लाऊडस्पीकर चा वापर करून ही अजान आणि नमाज पठण करणे हे अमान्य आहे.
न्यायमूर्ती शक्ती कांत गुप्ता आणि अजित कुमार यांनी सदर निर्णय घेतलेला