केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशभरात ‘वन नेशन वन रेशन’ हे धोरण लागू झाल्यापासून प्रत्येकाला रेशन कार्ड बनवणे अत्यावश्यक झाले आहे. केवळ रेशनचे धान्य मिळवण्यासाठीच नाही तर ओळखपत्र म्हणून देखील रेशन कार्डाचा उपयोग होतो. रेशन कार्ड नसणारे तर आता स्मार्टफोन द्वारे घरबसल्या रेशन कार्ड बनवून