माजी सैनिकांवर हल्ला करणे ही अपमानजनक आणि लाज वाटणारी गोष्ट आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. सद्या मुंबई चे वातावरण बरे नाहीये त्यातच मदन शर्मा या माजी नौदल सैनिकावर हल्ला झाला आहे.
या घटनेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. आता