भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरुवारी येस बँकेवर निर्बंध लादले. या निर्बंधांमुळे येस बँकेच्या ग्राहकांना मोठाच झटका बसला आहे. येस बँक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेली असून या बँकेवर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट १९४९ नुसार रिसर्व्ह बँकेने कारवाई केली. या निर्बंधानंतर जर तुम्ही येस बँकेचे ग्राहक असाल तर