Prime Marathi

4 years ago
image
चीनला आणखी एक मोठा दणका; गुगलने चीनचे २५०० युट्यूब चॅनेल्स केले डिलिट!

सगळीकडून चीनवर करण्यात येणाऱ्या digital strike मध्ये आता एक नवीन बातमी समोर आली आहे. आधीच भारताने चीनचे ५९ अँप्स बंद केले. तसेच अमेरिका देखील चीनच्या शॉर्ट व्हिडिओ टिक टॉक अँपवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

हे सगळं चालू असतांना गुगलने चीनशी संबंधित असलेल्या २५०० युट्यूब चॅनेल्स डिलीट करण्यात आले आहेत. या

1.0K
22
Watch Live TV