कोरोनाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेल्या आपल्या मित्रराष्ट्र पाकिस्तानची चीननं खूप मोठी फसवणूक केली आहे. पाकिस्तान आपल्याकडून वैद्यकीय मदत पाठवण्याचं आश्वासन चीननं याआधी दिलं होतं. मात्र चीननं पाठवलेले वैद्यकीय साहित्याचे खोके पाकिस्तानला पोहोचले आणि त्यांना उघडून