संरक्षण संशोधन आणि विकास (Defence Research and Development Organisation) संस्थेचे एक मानवरहित एरियल व्हेईकल (यूएवी) मंगळवारी सकाळी कर्नाटक येथे दुर्घटनेचे शिकार झाले. चित्रदुर्ग जिल्ह्यातील जोडीचिकेनहल्लीमध्ये सकाळी सहा वाजता यूएव्ही दुर्घटनाग्रस्त झालं. हे डीआरडीओचं रुस्तुम-२ यूएव्ही आहे, ज्याची आज ट्रायल चालू