भारतीय डाक विभागाने नुकतेच दहावी पास उमेदवारांना भरतीचे निमंत्रण दिले आहे अर्थात भरती प्रक्रिया सुरु केली आहे. स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी एकूण १० उमेदवारांची ही भरती असणार आहे. या पदासाठी तुम्ही पत्र असाल तर तारीख १३ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज करू शकता. या भरतीसाठी तुमचे वय किमान १८ ते जास्तीत