Prime Marathi

4 years ago
image
लॉकडाऊनमुळे राखी विक्रेत्यांवर येणार मोठे आर्थिक संकट

येत्या ३ ऑगस्टला अर्थात सोमवारी रक्षाबंधन आहे. मात्र लॉकडाऊन चालू असल्याने देशभरातील बरेच लोक हा सण साजरा करू शकणार नाहीत. त्यामुळे राख्यांच्या खरेदीवर मोठा परिणाम हिणार असल्याचे दिसते. तसेच राखी विक्रेत्यांना यावेळी बाजारात स्वतंत्र स्टॉल्स लावणेही शक्य होणार नाही. त्यामुळे राखी

561
16
Watch Live TV