Prime Marathi

5 years ago
image
अयोध्या निकाल: पहा काय दिले सर्वोच्च न्यायालयाने आदेश…

अयोध्येतील जमीन मालकी हक्काच्या वादातून चालू असलेला खटला नुकताच निकाली लागला आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद हा वाद तब्बल १०६ वर्षे जुना आहे.

९ नोव्हेंबर २०१९ रोजी म्हणजेच आज सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यालायने निकाल जाहीर केला की अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंचीच असून ती त्यांना देण्यात यावी.

111
Watch Live TV