भारत-चीन संबंध चिघळला असून सीमाभागात प्रचंड तणाव वाढलेला आहे, अशातच राम मंदिर बांधकाम संबंधी ट्रस्ट ने राम मंदिराचे बांधकाम थांबवले असून त्यांच्या म्हणण्यानुसार राम मंदिरापेक्षाही देशाची रक्षा जास्त महत्वाची आहे.
बांधकाम थांबवण्याचा निर्णय हा भारत चीन सीमेवरील २० जवान शहीद झाल्यानंतर