कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीच वातावरण पसरलं आहे. झी २४ तास च्या एका रिपोर्टनुसार आतापर्यंत ४३ हजारहून अधिक लोक बाधित झाले आहेत. त्यापैकी १ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. या अवाढव्य आकड्यांपैकी ४० हजार बाधित फक्त एकट्या चीनमध्ये आहेत आणि आता तर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली