Prime Marathi

4 years ago
image
गायब झालेले पाच भारतीय नागरिक होते चीनच्या ताब्यात! चीनने दिली कबुली.

रविवार पासून गायब असलेले पाच भारतीय हे ताब्यात घेतल्याचे अखेर चीनने काबुल केले आहे. ते तरुण चीनमध्ये सैन्याच्या ताब्यात असल्याची कबुली चीनने दिली आहे. शिकारीला गेलेल्या या तरुणांना चिनी सैन्याने अपहरण केले होते तर त्यातील दोन तरुण पळून येण्यात यशस्वी झाले आहेत.

त्यांना

750
16
Watch Live TV