चीन देशाच्या राजदूतांसोबत गो कोरोना गो चे नारे लगावणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज अजब मागणी केली आहे, देशातील सर्व लोकांनी चायनीज खाणं सोडून द्यायला हवे कारण चीन हा दुष्मन देश आहे असे आठवले म्हणतात.
सोमवारी लडाख मधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत आपले २० जवान शहिद झाले आणि देशभर