सध्या देशामध्ये कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. आम जनता असो की कलाकार सर्वच जणांना घरात बसण्याशिवाय काही एक मार्ग नाही. तरीसुद्धा काही लोक हा सल्ला गंभीरतेने घेत नाही आहेत, त्यामुळे कलाकार लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहेत. लोकांना ते वारंवार सोशल डिस्टेंसिंगचं महत्त्व सांगत आहेत. या संदर्भातच