संपूर्ण भारताला आतुरता लागून असलेला अयोध्येतील राममंदिराचा भूमिपूजन सोहळा ठरल्याप्रमाणे ५ ऑगस्ट २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना नरेंद्र मोदींनी आजच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान त्यांना दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे