कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन सगळे विस्कळीत झाले आहे. तसेच यावर्षी सगळ्या कार्यक्रमांवर कोरोनामुळे परिणाम झाला तसेच स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावरही कोरोना संकटाचा परिणाम दिसून येणार आहे. यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला मर्यादित पाहुण्यांना बोलवण्यात आले आहे.