महाराष्ट्र आणि गोवा इथून निघालेल्या रेल्वेगाड्या मध्ये मजुरांना पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय केलेली नाही, नाईलाजस्तव मजुरांना टॉयलेट मधील पाणी प्यावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरी मुळे सदरचा किळसवाणा प्रकार मजुरांना करावा लागत आहे.
उत्तर प्रदेश मधील बलिया स्टेशन कडे