दिल्ली येथील निझामुद्दीन परिसरात झालेल्या तबलिगी समाजाच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने कठोर कारवाई केली आहे. मरकझमध्ये सहभागी झालेल्या 960 हून जास्त विदेशी नागरिकांना 10 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे.
विविध राज्य सरकारांनी मशिदी आणि