भारतासह अनेक देश कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना चीनला मात्र कुरापती करायला आयता मौकाचं भेटला आहे. भारत आणि चीन मधील सीमाभागात मागच्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात तणाव आहे.
LAC म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेखेवर मागील आठवड्यात भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांच्या कमीत कमी ४ किरकोळ