देशात कोरोनामुळे प्रचंड भीतीचं वातावरण असताना ‘तबलीग जमात’ आणि ‘मरकज’ चर्चेचा वादग्रस्त विषय ठरला आहे. याच जमातीच्या एका मौलवींचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
“मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा अजिबात नाही”, असं वक्तव्य मरकजचे अध्यक्ष मौलाना साद याने केलं आहे.