गोवा म्हटलं की तरुणांचं रक्त सळसळायला लागतं. गोवा म्हणजे सुंदर वातावरण, समुद्र किनारा आणि मनमोकळं पर्यटन ठिकाण! येथे अनेक तरुण वर्षातून एकदा तरी जातात! गोव्याच्या शांत आणि सुंदर वातावरणात गेल्यानंतर धावपळीच्या जगातून काही काळ सुटका झाल्याचा आनंद मिळतो. समुद्रासमोर उभं राहून अंगावर वारा