Prime Marathi

5 years ago
image
परदेशातले नागरिक ह्यांचे जीव की प्राण आणि मजुर कामगार म्हणजे यांच्या सवती : सदाभाऊ खोत

मुंबई, पुणे, सुरत येथे अडकलेले अनेक जण सद्या गावाकडे आपल्या घराकडे परत प्रवास करत येत आहेत पण ते गावाकडे आल्यानंतर गावातले लोक व स्थानिक पुढारी हे त्यांना गावात घेऊ देत नाहीत किंबहुना हाकलून लावतात. मतदान जवळ आले की ह्याच मजुरांना घरी आणण्याची सगळी सोय केली जाते मात्र आपत्तीच्या काळात

466
9
Watch Live TV