कोरोना व्हायरस मूळे अडकून पडलेल्या लग्न समारंभांना आज केंद्राने होकार दर्शवला आहे, मात्र त्यासाठी काही नियमांची पूर्तता करावी लागेल.
लग्न समारंभ सुरू असताना जर ५० पेक्षा जास्त लोक उपस्तिथ असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश केंद्राकडून जारी करण्यात आले आहेत. आज आरोग्य