देशातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांना तसेच राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांची कोरोना चाचणी पोसिटीव्ह आली असल्याचे मीडिया न्यूजवरून समजले. याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः ट्विटद्वारे दिली आहे. प्रसारमाध्यमांद्वारे कोरोनाबद्दलची