छत्रपती राजाराम एक शूरवीर राजे होते ज्यांनी वयाच्या केवळ १९ व्या वर्षी मराठा साम्राज्याला सावरलं. त्यांच्यामुळेच संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यासारखे महापराक्रमी सरदार आपल्या मायभूमीला लाभले. आज आपण राजाराम महाराजांच्या आयुष्यावर उजाळा टाकणार आहोत. लेखक जयसिंगराव पवार लिखित 'शिवपुत्र