कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात रोगराईचे थैमान पसरले आहे. झपाट्याने पसरत असलेल्या या विषाणूची लाखो लोकांना लागण झाली आहे व हजारो लोकांचा मृत्यूदेखील झाला आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत आपल्यापैकी बहुतेकांना या आजाराबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न