सर्वकाही ऑनलाईन होत असतांना दिवसेंदिवस बँकेचे व्यवहार ऑनलाईन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यासोबतच ऑनलाईन व्यवहारांमधील फसवणुकीचेही प्रमाण वाढत असल्याचे समजते. या फसवणूकींपासून सुरक्षित राहण्यासाठी रिसर्व बँक कायम मार्गदर्शक तत्वे सांगत असते. त्याचप्रमाणे एसबीआयनेही आपल्या ग्राहकांना