जय कुमार वलेचा हे त्या व्यक्तीचं नाव आहे ज्याने रस्त्याच्या कडेला अंडे व अंड्याचे पदार्थ विकण्यापासून सुरुवात केली होती. आज तो उदयपुरचा ‘एग किंग’ म्हणून ओळखला जातो व त्याच्याकडे मोठमोठे सेलिब्रेटीज, अभिनेता, अभिनेत्री अंड्याचे पदार्थ खाण्यासाठी येतात. जयला बालपण जणू जगायलाच मिळालं नाही. कारण १२