आयुष्याच्या प्रवासात संघर्ष कोणाला सुटलाय का हो? याला काही लोक अपवाद असतीलही मात्र संघर्षाशिवाय मिळालेले यश फार काळ टिकत नाही असं म्हणतात. प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी एक खडतर प्रवास करावाच लागतो. रोज लाखो लोकांना प्रवासावर घेऊन जाणाऱ्या मेक माय ट्रिपचे फाउंडर Deep Kalra यांना देखील आपल्या