आज सकाळी कळवणच्या बेज येथे खेळत-खेळता एक मुलगा 200 फूट खोल बोरवेल मध्ये पडला. रितेश सोळुंकी असे या मुलाचे नाव आहे असून तो आई वडिलांसोबत शेतात गेला होता, रितेशने आई वडील मुळचे मध्यप्रदेशातील सेंधवा येथील रहिवासी आहेत व शेतमजूरिसाठी बेज गावात आले होते.
आई वडील शेतात काम करत असतांना रितेश एकटा खेळत