असं होऊच शकत नाही की नोकिया कंपनीचं नाव तुम्ही कधी ऐकलं नसेल. आज प्रत्येकाला नोकिया आणि त्यांच्या मोबाईल्स बद्दल माहिती आहे. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी या कंपनीचा फोन वापरला किंवा किमान हाताळून तरी पाहिलाच असेल हे नाकारता येणार नाही. एक वेळ होता जेव्हा नोकिया हा ब्रँड जगातील सर्व लोकांच्या