Prime Marathi

5 years ago
image
दहावी देखील पूर्ण न करू शकलेला व्यक्ती बनला ४०० किती टर्नओव्हर असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक!

आज बरेच युवक एक यशस्वी उद्योजक होण्याचं स्वप्न पाहतात; त्यासाठी मेहनत घेतात; प्रयत्न करतात व बरेच युवक यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतात. हे यश त्यांनाच प्राप्त होते जे खऱ्या जिद्दीने हार न मानता मेहनत घेतात आणि स्वतःवर विश्वास ठेवतात. याचेच एक उदाहरण आहेत नागपूर येथील प्यारे खान. कधीकाळी भाड्याची रिक्षा

745
14
Watch Live TV