महाराष्ट्राच्या राजकारणाने यंदा एक वेगळंच वळण घेतलं. अगदी अनपेक्षित आणि अविश्वसनीय अशा गोष्टी मागील काही महिन्यांत घडल्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त चर्चा झाली ती शरद पवारांचे पुतणे अर्थात