Prime Marathi

5 years ago
image
कोट्यावधी रुपये किमतीच्या दुतोंडी सापाचा गावकऱ्यांनी केला पाहुणचार

अनेक खेड्यागावत अशी मान्यता आहे कि, ‘दोन तोंडाचा साप गुप्तधन शोधण्यासाठी मदत करतो’ याच अंधश्रद्धा व पैशांच्या हव्यासे पोटी लोक या सापाची तस्करी करतात. मीडिया रिपोर्ट नुसार हा दुतोंडी साप कोट्यावधी रुपयांना विकला जातो म्हणून जंगलात राहण्यारे लोक या सापाची तस्करी करतात व परिणामी या सापाचं प्रमाण

130
Watch Live TV