मुलांसाठी सहा ते आठरा वर्षांमधील आयुष्य खेळण्या बागडण्यासाठी, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आजूबाजूच्या समाजाचं अनुकरण करून भविष्यात योग्य वाटचाल करण्याचं असतं. या वयात बऱ्याच मुलांना चांगलं वाईट काय असतं याची समज नसते. जबाबदारी, कर्तव्ये अशा जड शब्दांची जाणीव देखील नसते. त्यांनी या कोवळ्या वयात