जगभरातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी कंपनी ऍप्पलने चीनमध्ये असलेल्या त्यांच्या ८ फॅक्टरीज भारतात हलवल्या आहेत. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जगभरातील बिहारी नागरिकांशी संवाद साधत असतांना ही माहिती दिली. याचा भारताला