९००० करोड रुपयांचा घोटाळा करून लंडन ला फरार झालेला किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्याने एक हैराण करणारे वक्तव्य केले आहे.
विजय मल्ल्याने बुधवारी ट्विट करत म्हटले की, ” सरकारने २० लाख करोड रुपयांचे पॅकेज जनतेला दिले त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. पण मला सुद्धा मदत करायची आहे, मी घेतलेल्या