नुकत्याच समोर आलेल्या २०२० च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या विकासासाठी विशेष योजनांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावे व शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून ‘किसान रेल’ ही योजना मांडली असून तिची अंमलबजावणीही चालू केली आहे असे मीडिया न्यूजवरून