मराठा साम्राज्य विस्तारित करण्यासाठी व हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना काही मुघल सरदार आणि सैनिकांनीही मदत केली होती. चला तर मग जाणून घेऊयात अश्या मुघल सरदारांबद्दल ज्यांनी मराठा सैन्यासोबत मिळून मुघल सैन्याच्या विरुद्ध लढाई केली.
विजापूरचा तानशहा