Prime Marathi

5 years ago
image
१० लाख रुपये, एक प्लॉट आणि सरकारी नोकरी द्या : हैदराबाद एन्काऊंटरमधल्या आरोपीच्या कुटुंबाची मागणी

हैदराबाद प्रकरणातील आरोपींच्या कुटूंबियांनी १० लाख रुपये, एक प्लॉट आणि सरकारी नोकरीची मागणी केली आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या एका रिपोर्ट नुसार, हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपी काही दिवसांपूर्वी घटनास्थळी झालेल्या चकमकित एन्काऊंटरमध्ये ठार झाला. त्या आरोपीच्या

192
Watch Live TV