राजकारण म्हटलं की विविध पक्ष आले; त्यांची जिंकण्यासाठीची धावपळ आली; आश्वासनं आली; हे सर्व आपल्याला नवीन राहिलं नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात हेच चालत आलं आहे. प्रत्येक पक्षाला जिंकण्याची आस असते. त्यासाठी तो आपल्या प्रतिस्पर्धींवर नजर ठेऊन असतो. जनतेला आपल्याकडे कसं वळवता येईल याचा