चलन ही प्रत्येक देशाची गरज आहे; ती कशी हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येक देश आपल्या चलनाला एक वेगळी ओळख देत असतो जेणेकरून कळावं की ते चलन कुठल्या देशाचं आहे. म्हणून प्रत्येक देशाचे चलन हे निरनिराळे असते आणि कालांतरानुसार वेळेची आवश्यकता पाहता चलनात बदल करावे लागतात. आपल्या भारतात