संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या प्रचंड भीती खाली वावरत आहे. हजारो लोकांनी स्वतःचा जीव गमावला. या साथीच्या आजारामुळे जणू काही संपूर्ण जग पूर्णतः स्तब्ध झाले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकही रद्द होणार असे दिसत आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार ‘केव्हिन पीटरसनने’ कोरोना