खगोलशास्त्रज्ञांनी मंगळयानाद्वारे मंगळ ग्रहावर पाऊल ठेवलेच आहे. आता मानवांना देखील प्रत्यक्षरित्या मंगळावर पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. नासाने ५ मे २०१८ रोजी 'इनसाईट लँडर' नावाचे एक उपकरण मंगळ ग्रहावर पाठवले होते जे ७ मे २०१८ ला यशस्वीरीत्या मंगळाच्या पृष्ठभागावर पोहचले होते. हे