भारतीय क्रिकेटविश्वाचा क्षेत्ररक्षणातील चेहरा मोहरा बदलणारे खरे चेहरे म्हणजे मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह. २००३ मध्ये या दोघांनी केलेल्या फलंदाजी मधील भागीदारीने सर्वांची मने जिंकली. एका youtube चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद कैफ म्हणाला, ” मी आणि युवराज नंतर भारताने क्षेत्ररक्षणात प्रगती