२०११ मध्ये श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने वर्ल्डकप फायनल भारताला विकला होता असे खळबळजनक वक्तव्य श्रीलंकेचे तेव्हाचे क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगमगे यांनी केले आहे. 2011 वर्ल्ड कपवेळी ते क्रिडा मंत्री होती. महिंदानंदा अलुथगमगे असा दावा करणारे पहिलेच व्यक्ती नसून, या आधी श्रीलंकेचे माजी कर्णधार